आपण हा फॉर्म भरून आपली तक्रार किंवा सूचना आपल्या ग्रामपंचायत ला कळवू शकता
"अखंड सेवा, सक्षम नागरिक"
आमच्या ग्रामपंचायत मध्ये सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक आयोजन करून विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात.